Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
महिलांच्या यशोगाथा 30 सामर्थ्यशाली स्त्रिया संपादन ः नैना लाल किडवाई मराठी अनुवाद ः वर्षा गजेंद्रगडकर प्रकाशन ः सकाळ प्रकाशन, पुणे किंमत ः 295 रुपये, पाने ः 368 नयना निर्गुण ------------------------------------------------- दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणाची प्रसारमाध्यमांतील प्रसिद्धी आणि भारतातील मुलींची स्थिती, स्त्रियांवरील अत्याचार याबाबत प्रसिद्ध झालेले लेख, यामुळे भारतातील मुली व स्त्रियांविषयी एक दयनीय चित्र जग ...

Monday, April 03, 2017 AT 12:00 AM (IST)

बुक शेल्फ 1)पुस्तकाचे नाव - मालगुडीचा संन्यासी वाघ लेखक - आर. के. नारायण अनुवाद - नंदिनी उपाध्ये प्रकाशन - रोहन प्रकाशन, पुणे किंमत - 160 रुपये. पाने - 187 आर. के. नारायण यांच्या साहित्य जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांच्या "मालगुडी डेज' या पुस्तकाला वाचकांच्या मनात खास स्थान आहे. या मालगुडी गावात एक वाघ येतो व त्याचा उपद्रव गावाला होतो. या वाघाला एका सर्कशीत पकडून नेण्यात येते. मात्र, तेथूनसुद्धा तो अपघाताने सुटतो.

Monday, February 20, 2017 AT 12:00 AM (IST)

भटकंतीचा कॅलिडोस्कोप पूर्वी दूरदर्शनवर "सुरभी' नावाची एक सुंदर मालिका असायची. सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे असे दोघे जण या मालिकेद्वारे आपल्याला भारतातल्या वेगळ्या, अनगड पण तेवढ्याच देखण्या ठिकाणांची सफर घडवायचे. दुर्लक्षित असलेली सुंदर ठिकाणे कशी आणि का पाहायला हवीत, याचा एक वस्तुपाठच "सुरभी' मालिकेद्वारे घातला गेला होता. "भटकंतीवर बोलू काही', हे प्रतिमा दुरुगकरांनी लिहिलेले पुस्तक वाचताना पानोपानी आपल्याला त्या सुरभी मालिकेची आठवण होते.

Monday, January 30, 2017 AT 12:00 AM (IST)

बुकशेल्फ 1) पुस्तकाचे नाव - सिंगल मिंगल लेखक - श्रीरंजन आवटे प्रकाशन - राजहंस प्रकाशन किंमत - 200 रुपये पाने - 208 पौगंडावस्थेतून तारुण्याच्या वाटेवर प्रवेश करणाऱ्या आजच्या पिढीतील तरुण- तरुणींचा रोखठोक स्वभाव, भावनिक हळवेपणा, लैंगिकतेबद्दलच्या मुक्त जाणिवा, व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पना, स्मार्ट फोनच्या काळात नात्यांचे बदलणारे संदर्भ, तंत्रज्ञानामुळे 'स्मार्ट' झालेल्या जाणिवा आणि या सर्वांच्या मध्यभागी असणारा कादंबरीचा नायक कैवल्य.

Monday, January 16, 2017 AT 12:00 AM (IST)

एका डिझायनरची कहाणी एका मनस्वी कलाकाराची ही प्रवास कहाणी वाचायची राहून गेली असती, तर बरंच काही राहून गेलं असं झालं असतं. वीणा गवाणकर यांची लेखिका म्हणून ओळख करून द्यायची गरज नाही. त्यांच्या पुस्तकांचे याआधीचे नायक-नायिका आणि रॉबी डिसिल्वा यांच्यात थोडा फरक आहे, तो हा की रॉबी हे हयात आहेत. हयात व्यक्तीवर गवाणकर यांनी प्रथमच लिहिले आहे. रॉबी डिसिल्वा - अग्रगण्य युरोपियन डिझायनर्सच्या बरोबरीने काम केलेला, इटलीच्या स्टुडिओ बोजेरीनं व लंडनच्या जे.

Monday, December 19, 2016 AT 12:00 AM (IST)

अस्वस्थ "शोधयात्री'ची दुसरी बाजू ! ज्येष्ठ नेते पाशा पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांना एक अट घातली होती, ती म्हणजे, ""मी पक्षात प्रवेश करायला तयार आहे पण छातीवर असलेला शेतकरी संघटनेचा बिल्ला मी कदापि काढणार नाही. ही अट मान्य असेल, तरच माझा विचार करा.'' हे सांगण्यामागचे कारण असे, की शेतकरी संघटनेचे संस्थापक नेते शरद जोशी यांनी पाशा पटेल यांच्यासारखे एक दोन नव्हे, तर हजारो निष्ठावंत कार्यकर्ते तयार केले.

Monday, December 19, 2016 AT 12:00 AM (IST)

बुकशेल्फ  पुस्तकाचे नाव - वेध कायद्याचा लेखक - रोहित एरंडे प्रकाशन - किंमत - 200 रुपये पाने - 212 सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडित असलेल्या "कायदा' या विषयापासून सामान्य माणूस हा सामान्यतः चार हात दूरच असतो. भारतीय कायदेविषयक प्रश्‍नांची सहज सोप्या भाषेत उकल करून सांगणाऱ्या लेखांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे.

Monday, November 14, 2016 AT 12:00 AM (IST)

बुकशेल्फ 1) पुस्तकाचे नाव - समान नागरी कायदा - अपेक्षा आणि वास्तव लेखक - प्रा. शमसुद्दीन तांबोळी प्रकाशक - शम्स प्रकाशन, पुणे पाने 160, किंमत 200 रुपये "समान नागरी कायदा' हा विषय कुतूहलाचा असला, तरी याबाबत सर्वसामान्यांमध्ये गैरसमजच जास्त आहेत. सामाजिक समता आणि धर्मनिरपेक्षतेची मांडणी करणाऱ्या या कायद्याचे राजकारण व धर्मकारण जास्त झाल्याने तो कायम वादग्रस्त ठरत आला आहे.

Monday, September 12, 2016 AT 12:00 AM (IST)

बुकशेल्फ पुस्तकाचे नाव ः जगावेगळ्या लेखक ः अशोक चिटणीस प्रकाशक ः व्यास क्रिएशन्स किंमत ः 150 पाने ः 133 रेडियमचा शोध लावणाऱ्या मादाम क्‍यूरी, विंबल्डनमध्ये कृष्णवर्णीय महिलांना पहिल्यांदा प्रवेश मिळवून देणाऱ्या आलथिआ गिब्सन, इराकची निर्माती आणि अरबस्तानची अनभिषिक्त सम्राज्ञी गरट्रूड बेल यांसारख्या असामान्य महिलांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अत्यंत प्रभावी ठसा उमटवला.

Monday, August 22, 2016 AT 12:00 AM (IST)

  निसर्गाचे लोभस रूप निसर्गाच्या छायेत - संपादन अरुण शेवते तुरंग हा दिवाळी अंक त्याच्या विविध विशेष अंकांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निसर्गविषयक लेखांचा संग्रह निसर्गाच्या छायेत या नावाने प्रसिद्ध झाला आहे. जवळपास तीसहून अधिक लेख यात आहेत. गुलजार सुरवातीच्या लेखात सांगतात माझ्याकडे एक झाड आहे राखीने दिलेलं! बरेच दिवस झाले लावून, पण ते काही मोठं होत नव्हतं.

Sunday, August 23, 2015 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: