Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
"ध्यानीमनी'च्या निमित्ताने अश्‍विनी भावे या गुणी अभिनेत्रीच्या सिनेमांची यादी खूप प्रचंड नाही ,पण तिची प्रत्येक व्यक्तिरेखा "ठसठशीत' ठरली आहे. अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न करून अश्‍विनी अमेरिकेत गेली आणि तिथे सुखी संसारात रमलेल्या अश्विनीने 2007 या वर्षी "कदाचित'या मराठी सिनेमाद्वारे अभिनयात पुनरागमन केले. "कदाचित'नंतर अश्विनीची मुख्य भूमिका असलेला "ध्यानीमनी' सिनेमा 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय.

Monday, February 13, 2017 AT 12:00 AM (IST)

ध्यानीमनीच्या निमीत्ताने अश्‍विनी भावे या गुणी अभिनेत्रीच्या सिनेमांची यादी खूप प्रचंड नाही ,पण तिची प्रत्येक व्यक्तिरेखा "ठसठशीत' ठरली आहे. अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न करून अश्‍विनी अमेरिकेत गेली आणि तिथे सुखी संसारात रमलेल्या अश्विनीने 2007 या वर्षी "कदाचित'या मराठी सिनेमाद्वारे अभिनयात पुनरागमन केले. "कदाचित'नंतर अश्विनीची मुख्य भूमिका असलेला "ध्यानीमनी' सिनेमा 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय.

Monday, February 13, 2017 AT 12:00 AM (IST)

'ग्रीक गॉड'चा काबिल पंचवीस जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या "काबिल'च्या निमित्ताने हृतिकशी झालेल्या गप्पागोष्टी ! "काबिल'मध्ये तू अंध युवकाची भूमिका केली आहेस. या भूमिकेची तयारी कशी केलीस?' हृतिक - "काबिल'मधील नायक रोहन अर्थात हृतिक रोशन हा एका सुसंस्कृत कुटुंबातील युवक. त्याचे आणि यामीचे लग्न अरेंज्ड मॅरेज पद्धतीने होते. सुप्रिया अर्थात यामी गौतमदेखील अंध असते. या दोघांचा संसार सुरळीत सुरू होतो.

Monday, January 23, 2017 AT 12:00 AM (IST)

  विविधांगी भूमिकांना प्राधान्य   लहानपणापासूनच "अभिनय' नसानसांत भिनल्यामुळे रंगभूमीसह छोट्या व मोठ्या पडद्यावर विविधांगी भूमिका साकारल्या आल्या. अभिनयाबरोबरच निर्मिती अन्‌ दिग्दर्शनातही उतरले. आगामी काळातही उत्कृष्ट दर्जाचे नाटकं अन्‌ चित्रपटांची निर्मिती अन्‌ दिग्दर्शन करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. लहानपणापासूनच नाटकांची आवड असलेल्या भाग्यश्री देवल-देसाई यांनी पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशालेत शालेय शिक्षण घेतलं.

Monday, October 17, 2016 AT 01:15 PM (IST)

"मेंदीतून कलात्मक आनंद' अनादी - अनंत काळापासून श्रावण महिन्यात स्त्रिया आपल्या हातांवर मेंदी काढताहेत. विवाह सोहळा असो, वाङ्‌न्÷िनश्‍चय असो किंवा कोणताही घरगुती किंवा इतर समारंभ असो मेंदी काढण्याची भारतीय परंपरा आहे. भारतीय मेंदी आता जगभरात "ग्लोबल फॅशन स्टेटमेंट' बनली आहे. मेंदी डिझायनर उषा शाह आणि त्यांची मुलगी एकता शाह कन्सारा आपली मेंदीची कलाकुसर घेऊन आता सातासमुद्रापलीकडे पोचल्या आहेत.

Monday, August 01, 2016 AT 12:00 AM (IST)

दर्जेदार भूमिका साकारणार अकरावी-बारावीत असतानाच चित्रपटांमध्ये अभिनय केला अन्‌ ते हिटही झाले. लग्नानंतर तब्बल 17 वर्षे कुटुंबीयांसाठी अभिनय क्षेत्राला बाय-बाय केला अन्‌ चार वर्षांपूर्वी पुन्हा पुनरागमन केलं. पुन्हा अनेक संधी चालून आल्या. आगामी काळात मी चांगल्या अन्‌ दर्जेदार भूमिका साकारणार आहे... सांगताहेत अभिनेत्री पूजा पवार-साळुंखे...

Monday, July 25, 2016 AT 12:00 AM (IST)

प्रयोगशील आमिर   "मिस्टर परफेक्‍शनिस्ट' आमिर खान वरचेवर चर्चेत असतो. त्याचे चित्रपटही वर्षातून एकदा किंवा कधी कधी तर 2-3 वर्षांतून एकदा येतात. सध्या आमिर "दंगल' हा चित्रपट पूर्ण करण्यात व्यग्र आहे. या चित्रपटाच्या "ट्रेलर लॉंच'प्रसंगी त्याने अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.   "दंगल' चित्रपटात तू चार मुलींच्या पित्याची भूमिका केली आहेस.

Monday, July 18, 2016 AT 12:00 AM (IST)

प्रयोगशील आमिर "मिस्टर परफेक्‍शनिस्ट' आमिर खान वरचेवर चर्चेत असतो. त्याचे चित्रपटही वर्षातून एकदा किंवा कधी कधी तर 2-3 वर्षांतून एकदा येतात. सध्या आमिर "दंगल' हा चित्रपट पूर्ण करण्यात व्यग्र आहे. या चित्रपटाच्या "ट्रेलर लॉंच'प्रसंगी त्याने अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ः "दंगल' चित्रपटात तू चार मुलींच्या पित्याची भूमिका केली आहेस.

Monday, July 18, 2016 AT 12:00 AM (IST)

आता वाटचाल दिग्दर्शनाकडे.. "माझा छकुला' या चित्रपटाच्या माध्यमातून मी घराघरांत पोचलो. त्यानंतर शिक्षण पूर्ण केले अन्‌ अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. अभिनेता, निर्माता अन्‌ आता दिग्दर्शनाकडे वाटचाल सुरू झाली आहे. कारण, मला कोणत्याही एका चौकटीत अडकायचे नाही... सांगतोय अभिनेता आदिनाथ कोठारे. . . . . . आपल्या कौशल्यपूर्ण अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देणारे महेश कोठारे हे आदिनाथचे बाबा.

Monday, July 11, 2016 AT 12:00 AM (IST)

मी समाधानी आहे... आपल्याकडे नट होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या पारंपरिक मोजमापाच्या ठराविक चौकटीत अभिनेता इरफान खान कधीच बसला नाही. त्याच्या अभिनयाची दखल प्रारंभी घेतली गेली नाही. पण तो आपले काम प्रामाणिकपणे करत राहिला. वाट्याला आलेल्या भूमिकांचे सोने करत राहिला. शांतपणे अभिनयाचा आनंद घेण्यात मग्न असलेला इरफान खान सध्या बॉलिवूडमधील अतिशय "बिझी' स्टार मानला जातो. प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत याच्या "मदारी' चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत इरफान आहे.

Monday, July 04, 2016 AT 12:00 AM (IST)

  हाव, पाव आणि हावभाव आपण भाषा विषयाचा शाळा-कॉलेजात खूप कंटाळा करतो. कारण काय तर भरपूर मार्क मिळत नाहीत. एखादी नवी भाषा शिकायची वेळ आली, की हा प्रकार किती अवघड आहे हे लक्षात येतं. त्यातून ती भाषा ज्ञात भाषांपेक्षा खूपच वेगळी म्हणजे तमीळ, जपानी किंवा चिनी असेल तर कहरच.

Monday, June 20, 2016 AT 12:00 AM (IST)

बॉलिवूडमध्ये अभिनयाची इच्छा भरतनाट्यमची आवड असताना अभिनयाची संधी मिळाली. "पिंजरा' या मालिकेतील आनंदीच्या पात्रामुळे घराघरांत पोचले. त्यानंतर अनेक मालिका अन्‌ चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. आता हिंदी मालिकांसाठी बोलावणं येत असलं तरी बॉलिवूडमध्ये जाण्याची इच्छा आहे. सांगतेय अभिनेत्री संस्कृती बालगुडे... लहानपणापासून नृत्याची आवड असणारी संस्कृती बालगुडे ही पुण्याची रहिवासी. तिचं बालपण अन्‌ शालेय शिक्षण पुण्यातच झालं. एस. पी.

Monday, June 20, 2016 AT 12:00 AM (IST)

अाशयामुळे 24 यशस्वी अनिल कपूर कलर्स या हिंदी वाहिनीवर "24' सिरीजचा पहिला भाग यशस्वी झाला होता. आता दुसरा भाग लवकरच येत आहे. त्यानिमित्त...   "24" सिरीजचा पहिला भाग "कलर्स" वाहिनीवर यशस्वी ठरल्यानंतर दुसरा भाग आणण्याचे ठरविले होते का? - नक्कीच...कारण पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अनेक मंडळी याचा दुसरा भाग कधी येणार, याबाबतची विचारणा आम्हाला करीत होते. पहिल्या भागाला तब्बल 32 पुरस्कार मिळाले.

Monday, June 20, 2016 AT 12:00 AM (IST)

मराठीमध्ये अभिनय करण्याची इच्छा "पृथ्वीराज चौहान' या मालिकेतील संयोगिताच्या भूमिकेमुळे मला लोकप्रियता मिळाली. "सायलेंट' चित्रपटातील अभिनयामुळे उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. मात्र, मराठीत अभिनय करण्याचे राहून गेले. मराठी ही मातृभाषा असल्याने आगामी काळात चांगली संधी मिळाल्यास मी नक्कीच मराठी चित्रपट, मालिका अन्‌ नाटकांमध्येही अभिनय करणार आहे... सांगतेय अभिनेत्री मुग्धा चाफेकर. मुग्धा चाफेकर ही मूळची मुंबईची.

Monday, June 13, 2016 AT 12:00 AM (IST)

नेमाडेंच्या अंतरंगाचा शोध भालचंद्र नेमाडे, गेली सहा दशके मराठी वाचकांवर अधिराज्य गाजविणारे साहित्यिक. "कोसला' लिहून नेमाडेंनी मराठी साहित्यालाच नवे वळण दिले. त्यानंतर "बिढार', "झूल', "जरीला' या कादंबऱ्या मराठी वाचकांनी डोक्‍यावर घेतल्या. कादंबरीसोबतच समीक्षा, भाषाशास्त्रामध्ये नेमाडे यांचे योगदान आहे. आजपर्यंत नेमाडे यांचे साहित्य समाजासमोर आले.

Monday, May 23, 2016 AT 12:00 AM (IST)

अशी संधी क्वचितच मिळते... किक्रेटक्षेत्रात अनेक विक्रम केलेले व माजी खासदार अझरुद्दीन यांच्या आयुष्यावर आधारित "अझहर' या चित्रपटात इमरान हाश्‍मीची प्रमुख भूमिका आहे. या वेगळ्या विषयावरच्या चित्रपटात काम करताना त्याला कुठले अनुभव आले, क्रिकेटसारखा विषय मांडताना त्याला या खेळाचं ज्ञान किती होतं. अशा अनेक प्रश्‍नांना त्यानं मोकळेपणानं उत्तर दिली. "अझहर' चित्रपटानिमित्त त्याच्याशी केलेली बातचीत...

Monday, May 16, 2016 AT 12:00 AM (IST)

शंभर नंबरी अभिनय!   बिहारमधून (चंपारण्य) मुंबईच्या बॉलिवूडमध्ये आलेल्या आणि इथे स्थिरावलेल्या मनोज वाजपेयीचा "अलिगढ' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. अनेक टक्के-टोणपे खात मनोज वाजपेयीने स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले ते केवळ त्याच्याकडे असलेल्या शंभर नंबरी अभिनयाच्या खणखणीत नाण्यामुळेच... "अलिगढ'मध्ये मराठी प्राध्यापकाची भूमिका रंगवलेल्या मनोज वाजपेयी यांच्याशी झालेली बातचीत. ः नुकताच "अलिगढ' हा तुमचा चित्रपट प्रदर्शित झालाय.

Monday, March 07, 2016 AT 12:00 AM (IST)

अष्टपैलू अभिनेत्री "चॉक अँड डस्टर'च्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी पुन्हा एकदा सज्ज झाल्या आहेत. चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखा, त्यांच्यावरचे प्रभाव, आजची शिक्षणपद्धती, ड्रेसिंग स्टाइल...अशा विविध विषयांवर त्यांच्याशा साधलेला संवाद. अभिनय, राजकारण, समाजकारण...अभिनेत्री शबाना आझमीने वेळोवेळी आपली भूमिका मांडली आहे. प्रत्येक गोष्टीवर त्यांचे मत असते.

Monday, February 01, 2016 AT 12:00 AM (IST)

जगणे म्हणजे...   ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या जाण्याने कोणी हळहळले नसेल हे शक्‍यच नाही. कवी म्हणून ते जितके श्रेष्ठ होते, तितके किंबहुना थोडे अधिकच माणूस म्हणून ते श्रेष्ठ होते. त्यांच्याबरोबर पन्नासहून अधिक कार्यक्रम केलेल्या व कौटुंबिक रेशीमबंध असलेल्या कलावंताने जागवलेल्या आठवणी.

Monday, January 18, 2016 AT 12:00 AM (IST)

"कामामुळे नवीन उमेद' गेल्या चाळीस-एक वर्षांपासून अमिताभ बच्चन भारतीय रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत. आज त्यांच्या वयाच्या 74 व्या वर्षीदेखील ते अनेक चित्रपट व इतर कामांत व्यग्र आहेत. हे कामच आपल्याला जगण्याचा नवा अर्थ, नवी उमेद प्राप्त करून देते, असे ते म्हणतात... त्यांच्याशी झालेली बातचित.

Monday, January 18, 2016 AT 12:00 AM (IST)

वादंगामुळे व्यथित संजय लीला भन्साली हे नाव हिंदी चित्रपट रसिकांना नवीन नाही. सध्या हे नाव चर्चेत आहे, ते "बाजीराव मस्तानी' या चित्रपट आणि त्यातील मस्तानी - काशिबाई, खुद्द बाजीराव यांच्यावर चित्रीत केलेल्या नाच-गाण्यांमुळे! त्यांनी मांडलेली आपली भूमिका... प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शकांची छायाचित्रे, विविध कलाकृती, लाकडी मेज, त्यावरील डायरी, पेन, "बाजीराव मस्तानी' चित्रपटाचे छोटेखानी पोस्टर...

Monday, December 28, 2015 AT 12:00 AM (IST)

विचारांची बैठक घडत गेली... फरहान अख्तर हे नाव हिंदी चित्रसृष्टीला अजिबातच नवीन नाही. दिग्दर्शन असो वा अभिनय, त्याने नेहमीच वेगळे देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय त्याला संगीतातही रुची आहे किंबहुना जीवनाच्या कोणत्या क्षेत्रात त्याला रस नाही, असेच विचारावे लागेल. अशा या कलावंताशी झालेली बातचीत. फरहान अख्तरबरोबर भेट झाली, सांताक्रूझ येथील त्याच्या ऑफिसमध्ये! फरहान आज 41 वर्षांचा आहे. त्याच्याशी बोलताना पारदर्शकपणा प्रकर्षाने जाणवतो.

Monday, December 21, 2015 AT 12:00 AM (IST)

सुरेल आवाजाचा समर्थ वारसा ""कोणत्याही प्रसिद्ध कलावंताच्या मुलाला किंवा मुलीला त्या त्या क्षेत्रात प्रवेश करणे सोपे जाते, हे खरे. पण त्यानंतरची वाट मात्र त्याला किंवा तिला मेहनतीनेच शोधून काढावी लागते. प्रत्येक क्षणी तुलना आणि टीकेला सामोरे जावे लागते. पण मुळातच तुम्ही उत्तम असाल, तर हे अडथळे पार करून पुढे जाणे फारसे अवघड नसते...

Monday, November 16, 2015 AT 12:00 AM (IST)

"ऐश्‍वर्य' संपन्न   हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेत्री ऐश्‍वर्या राय - बच्चन तब्बल चार वर्षांनंतर "एस्सेल' निर्मित, संजय गुप्ता दिग्दर्शित "जज्बा' या हिंदी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करीत आहे.

Sunday, October 11, 2015 AT 12:00 AM (IST)

मराठीत कसदार भूमिकेच्या प्रतीक्षेत... "पुण्यात आलो तसे नाटकाचे वेड आणखी वाढले. संधीही मिळत गेली. नाटकांतून काम करत असताना अपघाताने संधी मिळालेल्या हिंदी चित्रपटांत जीव तोडून काम केले. त्याचा चांगला फायदा झाला. "बिग बीं'सोबत दोन चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली. असे असतानाही मराठी चित्रपटात संधी का मिळत नाही, याची खंत वाटते. मराठीत कसदार भूमिकेची वाट पाहात आहे...

Sunday, September 27, 2015 AT 12:00 AM (IST)

गप्पा पूजा सामंत बॉक्‍स ऑफिसवर लोकप्रिय ठरलेल्या आणि समीक्षकांचीही वाहवा मिळवणाऱ्या चित्रपटांमध्ये "दृश्‍यम्‌' हा चित्रपट मोडतो. या चित्रपटातील नायक अजय देवगणबरोबरच खलनायकाची भूमिका करणारे मराठमोळे कमलेश सावंतही बाजी मारून गेले. त्यांच्याशी केलेली बातचीत. "दृश्‍यम्‌' हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक दिवस लोटले. तरीही प्रेक्षकांच्या मनावरील या चित्रपटाची मोहिनी काही उतरलेली नाही.

Sunday, September 06, 2015 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: