Last Update: 

मुख्य पान संपादकीय शब्दाशब्दांत धोक्यात हरवणारी वाट लघुतम कथा हितगूज विचारांचा नवा 'कॅनव्हास'
 
वाहन विक्रीत वाढ भारताचे अर्थकारण व राजकारण आता जी-20 राष्ट्रांच्या राजकारणाशी व अर्थकारणाशी गेल्या काही वर्षांपासून बरेच निगडीत आहे. त्यामुळे अमेरिका, युरोपमधील ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलॅंडस, स्पेन, इंडोनेशिया, मलेशिया, हॉंगकॉंग, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया इथल्या प्रमुख घटनांचा आपल्याला वेध घ्यायला लागतो. त्या दृष्टीने फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रध्यक्षांच्या निवडणुकीचा परामर्श घ्यायला हवा.

Monday, May 22, 2017 AT 12:00 AM (IST)

करदात्यांचे संख्या वाढली अर्थकारणात सध्या स्पष्टपणे फारसे बदल दिसत नसले, तरी केंद्र सरकार विविध मार्गाने अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या प्रयत्नात आहे. बॅंकांच्या अनार्जित कर्जाबाबत रिझर्व्ह बॅंक व तिच्या विविध समित्यांना, निगोशिएबल इन्स्ट्रमेंटस इस्टैमेंट्‌स ऍक्‍टमध्ये सुधारणा करून, जास्त अधिकार देणारा एक वटहुकूम काढण्याचे निश्‍चित झाले आहे.

Monday, May 15, 2017 AT 12:00 AM (IST)

रुपयाचा उच्चांकी विनिमय दर निसर्गातला उन्हाळा वाढत आहे. हवा कुंद आहे आणि राजकारण, अर्थकारण व समाजकारण इथेही उल्लेखनीय असं काही नाही. नीती आयोगाने सधन शेतकऱ्यांवर कर लावायला हरक नाही, असे सूचित केले असले, तरी अर्थमंत्र्यांनी लगेचच सरकारचा असा काहीही विचार नाही, हे स्पष्ट केले आहे.

Monday, May 08, 2017 AT 12:00 AM (IST)

प्राप्तिकराच भरणा वाढला केंद्र सरकारने 2016-17 हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर करवसुलीबाबत अद्यावत माहिती, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली. 1 फेब्रुवारीला मांडल्या गेलेल्या अर्थसंकल्पात त्या वर्षाची सुधारित आकडेवारी दिलेली होतीच. पण आता पूर्ण वर्ष संपल्यामुळे ही आकडेवारी आणखी अद्यावत ठरते. 2011 - 12 ते 2016 - 17 या सहा वर्षातील अनुमानित करमहसूल खालीलप्रमाणे होता. (लक्ष कोटी रुपयांत) 2011-12 ः 8.89 2012-13 ः 10.36 2013-14 ः 11.

Monday, April 17, 2017 AT 12:00 AM (IST)

मोटारींची उच्चाकी विक्री --- एक एप्रिलला आता 2017-18 हे नवे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. दिवाळीचा पाडवा, एक जानेवारी या दोन दिवशी व्यक्ती नव्या वर्षाचे आपले संकल्प ठरवतात तसेच संकल्प नव्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारपासून ते गुंतवणूकदार करीत असतात. गेल्या वर्षी केलेल्या विक्रीपैकी, वर्षाआधी खरेदी केलेल्या शेअर्सवर भांडवली नफा कर द्यावा लागत नाही. त्याखेरीज अन्य शेअर्सवरील नफ्यावर अल्प मुदती भांडवली कर पंधरा टक्के द्यावा लागतो.

Friday, April 07, 2017 AT 12:00 AM (IST)

वस्त्रोद्योगात वाढ - डॉ. वसंत पटवर्धन एक एप्रिलपासून आता नवे वर्ष सुरू झाले आहे. आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूरनंतर भारतीय जनता पक्षाचे, उरलेल्या नऊ महिन्यांत येऊ घातलेल्या गुजरात, कर्नाटक राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांकडे लक्ष असेल. युतीतील भागीदार असलेला पक्ष जर फारच वाकुल्या दाखवीत राहिला, तर महाराष्ट्रातही गुजरातबरोबर विधानसभा निवडणुका होणे अशक्‍य नाही.

Monday, April 03, 2017 AT 12:00 AM (IST)

अर्थनीती - शेअरबाजार मार्च महिना सुरू झाला की विविध राज्यांचे अर्थसंकल्प मांडले जातात. आपले राज्य कसे प्रगतिपथावर आहे हे दाखविण्याचा त्यांचा उद्देश असतो. महाराष्ट्राचाही अर्थसंकल्प 18 मार्चला अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. अर्थसंकल्प मांडूच देणार नाही, अशी सत्तेतीलच शिवसेनेची चाल होती पण ऐनवेळी त्यांचेच अर्थराज्यमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडला.

Monday, March 27, 2017 AT 12:00 AM (IST)

गृहवित्तात गुंतवणुक फायद्याची साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर व पंजाब राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीचे निकाल 11 तारखेला जाहीर झाले. उत्तर प्रदेश व उत्तराखंडामध्ये भारतीय जनता पक्षाने 80 टक्के जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले. पंजाबमध्ये कॉंग्रेसला बहुमत मिळाले. मणिपूर व गोवा राज्यांत त्रिशंकु अवस्था आल्याने भाजप इतरांची मदत घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करेल.

Monday, March 20, 2017 AT 12:00 AM (IST)

खासगी कंपन्यांचे शेअर तेजीत गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील दहा महानगरपालिकांचे व पंचवीस जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल लागले व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला एकहाती देदीप्यमान यश मिळवून दिले. भाषणाच्या वेळी त्यांच्या पाणी पिण्याकडे व दुपारच्या सभेला रिकाम्या खुर्च्यांकडे बघत त्यांना हिणविणाऱ्यांना त्यांनी "विराट' विजय मिळवला.

Monday, March 06, 2017 AT 12:00 AM (IST)

निवडणुकांमुळे अर्थकारण थंडावले सध्या महाराष्ट्रात महापालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम चालू आहे, तर उत्तर भारतात राज्याच्या विधानसभांच्या निवडणुकांचा फड रंगला आहे. अर्थसंकल्प होऊन गेला आहे. आर्थिक सर्वेक्षण त्याआधी मांडले गेले, पण त्याचा आता फारसा परामर्श घेतला जात नाही. महाराष्ट्रातील निवडणुकांचे निकाल 23 फेब्रुवारीला, तर विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल 12 मार्चला लागतील.

Monday, February 20, 2017 AT 12:00 AM (IST)

विकासकेंद्रित अर्थसंकल्प तारीख 1 फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या मुहूर्तावर श्री. अरुण जेटली यांनी आपला चौथा अर्थसकंल्प मांडला. 28 फेब्रुवारीऐवजी तो एक महिना आधी मांडल्याने 1 मार्चपूर्वी तो लोकसभेत पारित होईल व एप्रिलपासूनचे खर्च तात्पुरत्या मागण्या मांडण्याची जरूर न पडता, सुरळीत सुरू होतील. दुसरा बदल म्हणजे या अर्थसंकल्पात रेल्वेचा अर्थसंकल्प समाविष्ट आहे. ब्रिटिशांच्या काळापासून रेल्वे अर्थसकंल्प वेगळा मांडला जात होता. ती प्रथा आता मोडली आहे.

Monday, February 13, 2017 AT 12:00 AM (IST)

सिमेंट कंपन्यांच्या नफ्यात वाढ हा लेख व अंक प्रसिद्ध होईपर्यंत वाचकांनी अर्थसंकल्प वाचला असेल. पण त्यातील कंगोरे व बारकावे पुढील लेखात येतील. यावर्षी अनेकविध कारणांमुळे केंद्र सरकारकडे महसूल खूप गोळा झाला आहे. आणि नोटाबंदीमुळे मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला व नागरिकांना संजीवनी देण्याचे उत्तरदायित्व अर्थमंत्र्यांवर होते. पण श्री. अरुण जेटली हे ना उत्तम अर्थतज्ज्ञ आहेत, ना उत्तम विवेचक वा वक्ते आहेत.

Monday, February 13, 2017 AT 12:00 AM (IST)

बॅकिंग क्षेत्राचा चढता अालेख अर्थसंकल्प अत्यंत समाधानकारक असल्याने शेअरबाजार त्या दिवसापासूनच सुधारत आहे. सोमवारी 6 फेब्रुवारीला निर्देशांक 28462 वर बंद झाला आणि एप्रिलअखेर तो 30000 पर्यंत चढला तर आश्‍चर्य वाटू नये. निफ्टीही 6 फेब्रुवारीला 8802 पर्यंत चढला, तोही एप्रिलअखेर 9300 पर्यंत ....वाढावा.....

Thursday, February 09, 2017 AT 12:00 AM (IST)

ट्रम्प घोरणांचा भारताला फायदा हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपला असेल. युनायटेड अरब एमिरेटचे शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्रीय अर्थसंकल्प आता 1 फेब्रुवारीला मांडला जाईल, तेव्हा प्राप्तीकराच्या पातळ्यांत बदल अपेक्षित आहे. 2.50 लाख रुपये ते 5 लाख रुपये यात बदल करून कमाल मर्यादा 7 लाख रुपये केली तर लोक खूष होतील. कार्पोरेट करही एक टक्‍क्‍याने कमी व्हावा.

Monday, January 30, 2017 AT 12:00 AM (IST)

महागाई अाटोक्यात राहणार पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबरनंतर सर्व काही आलबेल होईल हे दिलेले वचन प्रत्यक्षात आले आहे. आता बॅंकांतून 500 रुपयांच्या व 100 रुपयांच्या नोटा सर्रास मिळू लागल्या आहेत. बहुतेक ठिकाणी बॅंकांत थेट रक्कम जमा होऊ लागली आहे किंवा चेक घेतले जाऊ लागले आहेत. नोव्हेंबरमधील औद्योगिक उत्पादन 5.7 टक्के जास्त आहे. डिसेंबरमधील उत्पादन शुल्क 31.6 टक्के वर आहे. याचाच अर्थ उद्योगांना काहीही झळ बसलेली नाही.

Monday, January 23, 2017 AT 12:00 AM (IST)

निश्चलीकरणामुळे करउत्पन्नात वाढ निर्चलनीकरणाच्या प्रकरणाला आता अनेक फाटे फुटत आहेत. पन्नास दिवस होऊन गेल्यानंतरही अजून प्रत्यक्ष किती नोटा जमा झाल्या त्याचा रिझर्व्ह बॅंकेकडून खुलासा झालेला नाही. संसदेच्या लोकसेवा समितीने तर रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल डेप्युटी गव्हर्नर यांना समितीसमोर 28 जानेवारीला उपस्थित राहण्याचे फर्मान काढले आहे. त्यापूर्वी अगर त्या दिवशी त्यांना दहा धारदार प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.

Monday, January 16, 2017 AT 12:00 AM (IST)

निमित्त त्या दिवशी ऑफिसमधून बाहेर पडत असताना मंदारच्या ऑफिसातून फोन आला, "सर, मी मंदारसरांच्या ऑफिसमधून जुई बोलतेय. दोन मिनिटे बोलू शकते का?' "मंदार तर मलेशियाला गेलाय नं? माझ्याकडे काय काम काढलं?' "सांगते ना. सर येत्या चौदा तारखेला पन्नास वर्षे पूर्ण करत आहेत. त्यानिमित्ताने आम्ही एक स्पेशल इव्हेंट करतोय. सरांना पण याची काहीही कल्पना दिलेली नाही. इट वुईल बी सरप्राइज टू हिम. त्या कार्यक्रमाला तुम्ही यावेत, असे आम्हा सगळ्यांना वाटते.

Monday, January 09, 2017 AT 12:00 AM (IST)

वाहन - कंपन्या गुंतवणुकीस योग्य प्रथम सर्व वाचकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा!! नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी काही सवलती जाहीर केल्या. जिल्हा सहकारी बॅंका व प्राथमिक सोसायट्यांकडून खरीप व रब्बीच्या पेरण्यासाठी जे कर्ज घेतलेले आहे, त्याचे साठ दिवसांचे व्याज, सरकार त्याच्या खात्यात थेट भरणार आहे. येत्या तीन महिन्यांत तीन कोटी किमान कार्डांचे "रुपे' कार्डात रूपांतर केले जाणार आहे.

Monday, January 09, 2017 AT 12:00 AM (IST)

वाहन - कंपन्या गुंतवणुकीस योग्य प्रथम सर्व वाचकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा!! नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी काही सवलती जाहीर केल्या. जिल्हा सहकारी बॅंका व प्राथमिक सोसायट्यांकडून खरीप व रब्बीच्या पेरण्यासाठी जे कर्ज घेतलेले आहे, त्याचे साठ दिवसांचे व्याज, सरकार त्याच्या खात्यात थेट भरणार आहे. येत्या तीन महिन्यांत तीन कोटी किमान कार्डांचे "रुपे' कार्डात रूपांतर केले जाणार आहे.

Monday, January 09, 2017 AT 12:00 AM (IST)

करदात्यांना सवलतीची अपेक्षा  सर्वप्रथम सकाळ परिवारातल्या सर्वांना व वाचकांना नववर्षाच्या शुभेच्छा ! नव्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या अखेरीस निश्‍चलनीकरणाचा त्रास संपलेला असेल. पण नवे वर्ष सुरू होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेनामी संपत्ती- विशेषतः घरे, कार्यालये याकडे लक्ष द्यायचे ठरवले आहे. खरी काळी संपत्ती इथेच दडलेली आहे. गोठवली गेली आहे.

Monday, January 02, 2017 AT 12:00 AM (IST)

शाहू महाराजांचे सिद्ध रसायन डॉ. सदानंद मोरे महाराष्ट्राचे राज्यकर्ते आणि त्या राज्यकर्त्यांचे विरोधक, दोघांनी फुले-शाहू-आंबेडकर हा समास वापरून आपापल्या भूमिकांचे समर्थन करणे वा इतरांना आवाहन करणे हा प्रकार येथील जनतेला नवा नाही. विशेष म्हणजे या तिघांमध्ये एक ऐतिहासिक नातेही होते. या नात्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक समतेच्या संघर्षाचा इतिहास या तिघांच्या संदर्भात अधिक चांगल्या प्रकारे मांडता येतो.

Monday, December 19, 2016 AT 12:00 AM (IST)

नवीन तेल क्षेत्राच्या शोधात चलनवाढीचा विषय अजून संपलेला नसता, वस्तू सेवाकर एक एप्रिल 2017 पासून सुरू होणार की याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. वस्तुसेवाकराबाबत नेमलेल्या परिषदेत अनेक मुद्द्यावर एकवाक्‍यता होणार नाही हे स्पष्ट झाल्याने, अर्थमंत्री श्री. जेटली आता ही तारीख सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलायला तयार झाले आहेत. हा उशीर एका दृष्टीने हितावह ठरेल. कारण तोवर नोटाबंदीचा विषय मागे पडेल.

Monday, December 19, 2016 AT 12:00 AM (IST)

सोन्याचा साठा टाळावा ! 500 व 1000 रुपयांच्या नोटा बदलीने, केंद्र शासनाला अनेक फायदे झाले आहेत. अवैध रकमा वरच्या दराने कर व दंड भरून वैध करण्याच्या सवलतीमुळे, करमहसूल वाढला आहे. या सुधारणेपूर्वीही एका सवलतीमुळे 65,000 लोकांनी 65,000 कोटी रुपयांचे अवैध उत्पन्न घोषित केल्याने सरकारला 25,000 कोटी रुपयांचा कर मिळाला होता.

Monday, December 12, 2016 AT 12:00 AM (IST)

गुंतवणूकदार गारठले ! पाचशे व हजार रुपयांचे रामायण अजून संपले नाही. आताचे उत्तररामचरित पंतप्रधान मोदींच्या म्हणण्याप्रमाणेच 31 डिसेंबरपर्यंत चालू राहील. ज्यांना मोठ्या म्हणजे अडीच लाख रुपये व त्याहून अधिक रकमा भरायच्या आहेत, ते सध्या "थंडा करके खाओ' म्हणीचाच अवलंब करतील. सध्या बॅंकांत चार लक्ष कोटी रुपयांपर्यंत अशा रकमा जमा झाल्या आहेत व प्रत्यक्ष जुन्या नव्यांची अदलाबदलही तितकीच झाली असावी.

Monday, November 28, 2016 AT 12:00 AM (IST)

चलनबंदीचे दूरगामी परिणांम   कधी कधी अनपेक्षित अशा अनेक गोष्टी जगात आणि आपल्या भारतातही होतात. त्याचे समाजकारणावर, राजकारणावर व अर्थकारणावरही दीर्घगामी परिणाम होतात. ते परस्परावलंबी असतात. त्यात व्यक्तिमत्त्वही गुंतलेली असतात आणि त्याचा सामान्य माणसांशी संबंध असतो. हेच दृश्‍य नुकतेच भारतात व अमेरिकते दिसले. गेल्या आठवड्यात शेअरबाजारात डबल धमाका फुटला आणि निर्देशांक व निफ्टी अनुक्रमे 26818 व 8296 पर्यंत घसरले.

Monday, November 21, 2016 AT 12:00 AM (IST)

शेअरबाजाराला तेजीचा बहर - डॉ. वसंत पटवर्धन 1 ऑक्‍टोबरला MHZ 700 ते MHZ 2300 स्पेक्‍ट्रमचा (वायुलहरींचा) लिलाव सुरू झाला, पण पहिल्या दिवशी 700 व 900 MHZ वायुलहरींसाठी कुणीच बोली लावली नाही. 4-जी डेटासाठी वापरल्या जाणाऱ्या 2300 MHZ साठी रिलायन्स जीयो व आणखी एका कंपनीने बोली लावली. त्या दिवशीचे उत्पन्न 53500 कोटी रुपये झाले. केंद्र शासन या लिलावातून सुमारे एक लक्ष कोटी रुपये अपेक्षित आहे.

Monday, October 17, 2016 AT 01:13 PM (IST)

साखर उत्पादनात घट ? दिवाळी-नाताळचे सणाचे दिवस आता सुरू होणार आहेत. एकूण वातावरण चांगले आहे. पाऊस चांगला झाला आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात सध्या वाढ न करण्याचे ठरवले आहे. कंपन्यांचे वृत्तांत चांगले आहेत. महागाई आटोक्‍यात आहे. गालबोट आहे ते फक्त राजकीय क्षेत्रात.

Monday, October 10, 2016 AT 12:00 AM (IST)

व्याजकपात अपेक्षित - डॉ. वसंत पटवर्धन अर्थकारणांत सर्वांगीण सुधारणा करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने 74 सार्वजनिक कंपन्यांचे संपूर्ण सर्वेक्षण करून ज्या राज्यांना त्या घेण्यात स्वारस्य आहे, त्यांना त्याबाबत प्राधान्य द्यावयाचे ठरवले आहे. त्यापैकी 25 कंपन्या पूर्ण बंद केल्या जातील. या कंपन्यांकडे जी जमीन आहे, तिचेच आकर्षण घेणाऱ्या राज्याला वा अन्य खरेदीदारांना असेल.

Monday, October 03, 2016 AT 12:00 AM (IST)

सिंचन क्षेत्रासाठी कर्जरोखे महाराष्ट्राचा विचार करता विकासाचा अश्‍वमेधा दिल्लीत श्री. नरेंद्र मोदी व महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांनी भरधाव सोडला आहे. मुंबई-बडोदा या 350 किलोमीटर लांबीचा महामार्ग बांधायला जानेवारी 2017 पासून सुरवात होईल. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे रस्ते जोडण्याचे प्रकल्प जोराने सुरू होणार आहेत. बडोदा-मुंबई या एक्‍स्प्रेस-वेसाठी 42 हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

Monday, September 26, 2016 AT 12:00 AM (IST)

पेट्रोलिय़ममध्ये भरीव गुंतवणुक आर्थिक सुधारणा करताना, आतापर्यंत एकूण धोरण, उद्योगक्षेत्र वाढण्यासाठी पूरक होते. कारण रोजगार तिथेच वाढणार आहेत. पण त्याचवेळी एक नजर राजकारणात सत्ताधारी पक्षाचा फायदा कसा होईल, हे बघण्यासाठीही ठेवावी लागते. आणि 2017 मध्ये उत्तर प्रदेशात व तत्पूर्वी पंजाबमध्ये विधानसभांच्या निवडणुका आहेत, हे समोर ठेवून रालोआ, कृषिक्षेत्रातील सुधारणांवर आता लक्ष केंद्रित करणार आहे. शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना आधीच सुरू झाली आहे.

Monday, September 19, 2016 AT 12:00 AM (IST)

 
 
eSakal Group Site लग्नगाठ सकाळ टाईम्स ऍग्रोवन गोमंतक
About Us  |  Contact Us  |  Ad Rate Card
© Copyrights SaptahikSakal.com - All rights reserved.
of
Powered By: